Shriharikota :…. अखेर भारताचे ‘चांद्रयान – २’ यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) –  भारताचे ऐतिहासिक ‘चांद्रयान 2’चे आज यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने 15 जुलै रोजी उड्डाणाच्या 56 मिनिटे आधी ही मोहीम रद्द करण्यात आली होती. आता सर्व […]

‘सोशल मिडिया मार्केटिंग’ या विषयावर विवेकानंदमध्ये चर्चासत्राचे आयोजन

कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील बी.व्होक अँड कम्युनिटी कॉलेज विभागामार्फत ‘सोशल मिडिया मार्केटिंग’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन उद्या २२जुलै रोजी सकाळी अकरा वाजता विवेकानंद कॉलेज मध्ये करण्यात आले आहे. यावेळी मुंबई येथील इमेज ऑनलाईनचे संचालक […]

Kolhapur : साप्ताहिक ‘मीडिया कंट्रोल’ चा पाचवा वर्धापन दिन सोहळा आणि न्यूज वेब चॅनलचा शुभारंभ

साप्ताहिक ‘मीडिया कंट्रोल’ चा पाचवा वर्धापन दिन सोहळा आणि न्यूज वेब चॅनलचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.

Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून 38 लाखांचे परकीय चलन जप्त; एकास अटक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या एकास सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून काल (दि. २३) सायंकाळी अटक केली त्याच्याकडून सुमारे ३८ लाख ४१ हजार रुपयाचे परकीय चलन जप्त […]

New Delhi : केंद्रात भाजप आघाडीवर; काँग्रेस दोन क्रमांकावर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५४२ पैकी ५१६ जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले […]

Pune : मावळमधून श्रीरंग बारणे आघाडीवर, पार्थ पवार पिछाडीवर; तर शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर, आढळराव पिछाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर तर पार्थ पवार पिछाडीवर आहेत. त्यांच्या मतांमध्ये सुमारे तेरा […]

Kolhapur : राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतही पोलिसांचा रूट मार्च

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – येथील राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीत विधानसभा मतदारसंघ 274 विविध आर्थिक संवेदनशील भागात रूटमार्च घेण्यात आला. यामध्ये दौलतनगर, तीन बत्ती चौक, जागृतीनगर, नवश्या मारुती चौक बाईचा पुतळा, 1 ते […]

Sangli: भयमुक्त वातावरणात आणि निष्पक्षपातीपणे निवडणूक पार पाडण्यासाठी आदेश जारी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या जाहीर कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील 44-सांगली लोकसभा व 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे मतदान दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी आहे. ही निवडणूक विना अडथळा व भयमुक्त वातावरणात […]

Kolhapur : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य आणि साप्ताहिक बहुजन रयत यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी ‘बहुजन रयत’चे संपादक कमलाकर सारंग […]

Kolhapur : श्री राम नवमीनिमित्त कदमवाडी-भोसलेवाडीत महाप्रसादाचे वाटप

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – कदमवाडी-भोसलेवाडी परिसरामध्ये गगनगिरी को-ऑप.हौसिंग सोसायटीमध्ये प्लॉट नंबर ५-६ च्या बाजूस असलेल्या खुल्या जागेत दिपकसिंह पांडुरंग पाटील यांच्या अथक परिश्रमातून गेली ९ वर्षे मंदिरासाठी कोर्ट कचेरी आणि ९ वर्षांपूर्वी […]