महिलादिनाच्या निमित्ताने शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या दिपा शिपुरकर यांचा सत्कार

शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने महिलादिनाच्या निमित्ताने परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या दिपा शिपुरकर यांचा सत्कार शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ गुरुदत्त म्हाडगुत आणि उपाध्यक्ष राहुल चौधरी यांचे हस्ते ग्रंथ आणि फुलझाडाचे रोप देऊन करण्यात आला. एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम […]

महिला दिनानिमित्त शिवसेना भगिनी मंच तर्फे “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” उपक्रम

०८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना व भगिनी मंचच्या वतीने “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, बेटी […]

मराठा महासंघ स्वयंरोजगार शिबिरास प्रतिसाद

अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडीच, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने महिला दिनाच्या औवचित्य साधून महिलांसाठी महिला स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबिर मोफत आयोजित केले होते यावेळी महिलांना फिनेल, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, अगरबत्ती, सेंट व इतर […]

महिला दिनाचे औचित्य लगोरी फाउंडेशन साडीवाटप

8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन लगोरी फाउंडेशन मार्फत रस्तयाकडील गरजु महिलांना मदतीचा हात म्हणून साडीवाटप करण्यात आले,यावेळी लगोरी फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.शुभांगी साखरे तसेच सविता सोलापुरे, प्रेरणा पाटील,कल्याणी मेढे-पवार,वैशाली गीड्डे,निकिता कापसे,शिवानी यादव,अलका […]

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यान आयोजन

स्वतंत्र्यसेनानी, देशाचे उपपंतप्रधान आणि नवमहाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते स्व. यशवंतराव चव्हाण यांची १२ मार्चला जयंती आहे. या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापुरातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानं स्वं. चव्हाण यांच्या कार्याची नव्या पिढीस प्रेरणा मिळावी […]

नवी मुंबईकरांच्या सेवेत दोन ‘अप सायकल आर्ट टॉयलेट बसेस’

स्वच्छ सर्वेक्षण 2021 ला सामोरे जाताना ‘निश्चय केला – नंबर पहिला’ असा निर्धार व्यक्त करीतमहापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छताविषयकअभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. कचरामुक्त शहरांचे फाईव्ह स्टार मानांकनप्राप्त करणारे नवी मुंबई हे […]

कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकाऱ्याची कार्यकाल संपण्याआधी तडकाफडकी बदली होणे, कोल्हापूरच्या विकासाला खेदजनक :स्वरा फौंडेशन

विशेष प्रतिनिधी :अजय शिंगे कोल्हापूर : महानगरपालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या गोष्टी जाणून घेऊन त्यातून मार्ग काढत अत्यंत प्रामाणिकपणे अविरतपणे कोल्हापूरच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केला आहे. “स्वच्छ […]

सर्वोदय विद्यालय सांगली एस. एस.सी. माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

प्रतिनिधी ‌‍‌: शरद गाडे सांगली येथील सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सर्वोदय विद्यालय सांगली येथे एस.एस.सी. १९९८-९९ च्या बॅच चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.तो दिवस होता रविवार दिनांक १७ फेब्रुवारी २०१९. हा […]

सक्तीने फी वसुली करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करा; शिक्षण उपसंचालक यांना भाजपाचे निवेदन

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : संपूर्ण जगावर असणारे कोरोनाचे संकट पाहता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणाली सर्वत्र सुरु करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षाची सुरवात होत असताना, अनेकांचा रोजगार बंद झाला, व्यवसाय […]

मिरज कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समितीला सा. मि. कु. महापालिकेकडून सर्व सहकार्य करणार : आयुक्त नितीन कापडणीस

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : कोव्हिड आणि नॉन कोविड रुग्णाच्या सहाय्यते साठी स्थापन करण्यात आलेल्या “मिरज कोरोना रुग्ण सहायय व समन्वय समिती मिरज” ला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन सांगली मिरज आणि कुपवाड शहर […]