संपादक आशिष कदम (दादा) यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेचा राज्यस्तरीय २०२५ ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर

Media Control news network  कोल्हापूर दि. ९, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२५ यंदाचे राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. या मध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग समाचारचे स्वर्गीय […]

महिना अखेर पर्यंत शहरातील रस्ते दर्जेदार होतील : आमदार राजेश क्षीरसागर

Media control news network  बिनखांबी गणेश मंदिर ते निवृत्ती चौक रस्त्यासाठी रु.४४ लाखांचा निधी  कोल्हापूर दि.०७ : कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले व सुस्थितीत असावेत याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. यासाठी वारंवार महानगरपालिका प्रशासनासोबत बैठका, […]

गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ५५वे पुष्प प्रदर्शन
आज पासून दोन दिवस महावीर गार्डन येथे

कोल्हापूर: गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ वे पुष्प प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे संपन्न होणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या हरित महोत्सवात विविध […]

कोल्हापूर ते वैभववाडी नवा मार्ग आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अशा दोन्ही कामांना वेग देण्याची
खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

Media control news network नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाची अंमलबजावणी आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण अशा दोन मुद्दयांना वाचा फोडली. दोन्ही […]

‘निर्धार’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित…

कोल्हापूर- नेहमीच तरुणाईने इतिहास घडवला असल्याची साक्ष इतिहास देतो. कोणत्याही पिढीतील तरुणाईमध्ये समाजातील कोणत्याही क्षेत्रात क्रांती घडविण्याची धमक असते. यासाठी केवळ तरुणाईने एकजूट होण्याची गरज असते. समाजात बदल घडविण्याची अद्भुत शक्ती असलेल्या तरुणाईच्या संघर्षाची कथा […]

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसोबत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयात चर्चा…

  कोल्हापूर दि : १९, स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी,आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी योजना, अधिस्वीकृती पत्रिका अशा अनेक विविध योजना राज्य शासनाने पत्रकारांसाठी राबविलेल्या आहेत.या योजनांचे प्रस्ताव पाठवताना ते परिपूर्णरित्या पाठवावेत, असे […]

लंडनच्या रोमान्समध्ये गुंफलेली मराठी कहाणी ‘असा मी अशी मी’ 28 रोजी प्रदर्शित होणार ! 

कोल्हापूर- जागतिक पातळीवर मराठी सिनेमाची छाप उमटवण्याचा निर्धार केलेल्या निर्माते सचिन नाहर आणि अमोग मलाविया यांनी प्रेक्षकांसाठी एक हटके प्रोजेक्ट साकारला आहे. यूकेमध्ये शूट झालेला नवा मराठी चित्रपठ ‘असा मी अशी मी’ हा त्यांच्या कल्पकतेचा […]

कोल्हापूर उच्चभ्रू वस्ती मध्ये बिबट्या आला होता. पोलीस कर्मचारी व वनविभागाच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले…

कोल्हापूर : कोल्हापुरात बिबट्या आल्याची चर्चा होती. बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाकडून शोध मोहीम सुरू असतानाच बिबट्या चकवा वनविभागाला देत होता. मंगळवारी दुपारी विवेकानंद महाविद्यालय परिसरात काही लोकांना बिबट्या दिसला. याबाबतची माहिती मिळताच कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस पथक […]

कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकाच्या पेट सीटी स्कॅन मशीनचे उदघाटन
पेट स्कॅनची उपलब्धतता रुग्णांना दिशादर्शक – प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, ता. ८ – पेट सीटी स्कॅन मशीनची उपलब्धतता कॅन्सर रुग्णांना दिशादर्शक ठरेल, असे मत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केले. कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका येथे पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते पेट सीटी स्कॅन […]

‘रील स्टार’चा अनोखा, संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास रुपेरी पडद्यावर…

काही चित्रपट मनोरंजनाच्या माध्यमातून वास्तव जीवनाचे यथार्थ दर्शन घडवत अंतर्मुख करतात. त्यापैकीच एक असलेल्या ‘रील स्टार’ या आगामी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबतचे कुतूहल अधिक वाढले असून, […]