शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

कोल्हापूर: जावेद देवडी     गोकुळ निवडणुकीच्या हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे . पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कुरघोडी करत सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीने इचलकरकरंजी चे आमदार प्रकाश आवाडे आणि शेतकरी […]

जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा नाही; सात ठिकाणी जनरेटर प्रकल्प नियोजित : जिल्हाधिकारी

      कोल्हापूर, दि. २४ (जिल्हा माहिती कार्यालयाकडून)– सध्या जिल्ह्यात कोल्हापूर आॕक्सीजनकडून २५ मे टन, बेल्लारी येथून १२ मे टन लिक्विड ऑक्सिजन, व जिल्हयातील इतर प्रमुख रेफिल्रर कडून वायुरूपात प्राणवायूचा पुरवठा सुरु आहे. याशिवाय […]

रेमडेसिवीरचा काळाबाजार : एलसीबीने आवळल्या दोघांच्या मुसक्या,

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोरोनाच्या संकटात संपूर्ण जिल्ह्यात दररोज सात हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सची जिल्ह्याला गरज आहे . मात्र जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे सध्या एकदेखील इंजेक्शन शिल्लक नाही .मात्र जिल्ह्यात काळा बाजार करून भरमसाठ दराने हे इंजेक्शन विकणारी समांतर […]

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू ……

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) दि. १३ एप्रिल २०२१ मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क *राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू* *दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज* *कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी* *कुणाचीही आबाळ होऊ […]

कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही, : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्या सौजन्याने   कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पंतप्रधानांना ठाम विश्वास ———– कोविड लढ्यात राजकारण आणू नका म्हणून सर्व राजकीय पक्षांना पंतप्रधानांनी […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला दुसरा डोस…..

मुंबई प्रतिनिधी ८: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जे. जे. रुग्णालयात जाऊन कोराना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्र्यांसमवेत  मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य  श्रीमती मीनाताई पाटणकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लसीचा डोस […]

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक शुभांगी शिरगावे यांचा सत्कार

इचलकरंजी, दि.४: अब्दुललाट तालुका: शिरोळ येथील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी चंद्रकांत शिरगावे यांचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे या मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. इचलकंजी येथे […]

संत बाळूमामा मल्टीपर्पज अर्बन निधी लि. मुदाळतिट्टा कोल्हापूरचे कोणत्याही प्रकारची गैरव्यवहार नसुन चांगली व पारदर्शकता व्यवहार : चेअरमन सागर भावके

संत बाळूमामा मल्टीपर्पज अर्बन निधी लि. मुदाळतिट्टा कोल्हापूर. चे कोणत्याही प्रकारची गैरव्यवहार नसुन चांगली व पारदर्शकता व्यवहार : चेअरमन सागर भावके चेअरमन यांचा खुलासा देतानां आमच्या संस्थेचे सर्व व्यवहार स्वच्छ व पारदर्शकता असून कोणतेही आमच्या […]

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी.पी.ए) च्या अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर,सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी पी ए) ची २०२०-२०२१ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद गोडके यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे   सचिव डॉक्टर […]

यंदाची इकोफ्रेण्डली रंग पंचमी रद्द…..

२०२१ यंदाची इकोफ्रेण्डली रंग पंचमी रद्द कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशाची पालन करित प्रतीवर्षी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पाणी वाचवा देश वाचवा अभियानाचे देशवासियांना संदेश देत. पर्यावरणपूरक […]