कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड…!

कोल्हापूर/ प्रतिनिधी : मे.अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप […]

सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीचा उपक्रम कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते संपन्न…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: सामाजिक वनीकरण कोल्हापूर विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत करवीर तालुक्यात ५२ हजार ८८८ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी दर्‍याचे वडगांव मधील पडिक जागेत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. […]

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे डॉक्टर्स डे आणि सी एस डॆ उत्साहात…!

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१: १ जुलै हा जागतिक डॉक्टर डे आणि सीए डे म्हणून साजरा केला जातो. याचे ॵचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे नामांकित डॉक्टर व सी ए यांचा सन्मान […]

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता योग शिबिराचे आयोजन…

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी , दि.२१ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ योग फॉर हयुमुनिटी ‘(मानवतेसाठी योग) या थीमवर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता Art Of living ( व्यक्ति विकास केंद्र , विभाग -सांगली ) या […]

डॉ. अर्जुन कुंभार यांच्या योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  १५ जुन २०२२ रोजी फुलेवाडी कोल्हापूर येथील दत्त मंदिराजवळील बागेत डॉ अर्जुन कुंभार फुलेवाडी कोल्हापूर यांनी ध्यान वर्ग आयोजीत केला होता. सायंकाळी ६ वाजता फुलेवाडी परिसरातील ७० ज्येष्ठ नागरिकांनी या ध्यान वर्गाचा लाभ […]

पावसाळयापुर्वी आरोग्य विभाग सक्षम करा- पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६ : पावसाळयापुर्वी आरोग्य विभाग साधन सामुग्रीसह सक्षम करावा यासाठी लागणारी मशनरी तातडीने खरेदी करण्याचे आदेश पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी दिले. ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. […]

महाराष्ट्रात करोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात?

MEDIA CONTROL ONLINE  महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही करोनाने पुन्हा हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. मुंबई शहराच्या लगतच्या परिसरात करोनाचे आकडे वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात करोनाची चौथी लाट असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी […]

देशात जून पर्यंत येऊ शकते कोरोना ची चौथी लाट? भारत सरकारचा सर्व राज्यांना सावधानतेचा इशारा…!

Media Control Online देशातील करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी, नुकताच विदेशात सापडलेल्या ओमिक्रॉनच्या डबल व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. करोनाची नवीन लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. भारत सरकारनेही यासंबंधी सावधानतेचा इशारा दिला […]

कोल्हापूरच्या शाळेत पोषण आहारामध्ये सापडल्या आळ्या, ठेकेदारावर होणार कारवाई..

विशेष वृत्त: राजरत्न हुलस्वार कोल्हापूर – मंगळवार पेठेतील महानगरपालिकेच्या एका शाळेत पोषण आहारातील खिचडीच्या भातात आळ्या सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली असून सदरची बाब सातवीच्या विद्यार्थिनीच्या लक्षात आली. […]

जिल्ह्यात कोविड-19 निर्बंधामध्ये शिथिलता….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. ४ : वेगवेगळ्या भागातील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तेथिल लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिीजन व आयसीयू बेडची संख्या या आधारावर वर्गीकरण करुन प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक […]