भाजपने सुरू केलेल्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी दिली शिये गावाला भेट घेऊन, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला ..

कोल्हापूर/ प्रतिनिधी,भारतीय जनता पार्टीच्यावतीने गाव वस्ती संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी आज करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. गावातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा, मंदिरे यांना भेट देवून, खासदार […]