संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाच्या विळख्यात…..राजनाथ सिंह यांनी स्वत: ट्वीट करून दिली माहिती

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोरोनाची आकडेवारी गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकारणी, सेलिब्रिटी सर्व स्तरावर कोरोनाचा धोका वाढला आहे. केंद्रामधून एक मोठी बातमी येत आहे. संरक्षण मंत्री […]