राष्ट्र विकास सेनेच्या वतीने सक्तीची वीज बील आकारणी तसेच वीज कनेक्शन तोडण्याचे निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आली,

कोल्हापूर/प्रतिनिधी, महावितरण महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळ ताराबाई पार्क कोल्हापूर, येथे राष्ट्र विकास सेनेच्या वतीने मा. प्रशांत भाऊ सदामते – युवक प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. यांचे नेतृत्वाखाली तसेच मा.अमोल साठे – कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष आणि […]