शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येणार : भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील
कोल्हापूर : अजय शिंगे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचा जीवनस्तर उंचावण्याचे ध्येय मोदी सरकारने केली आहे या उद्देशाने पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून भारत सरकार […]







