महानगरपालिका शाळेतील १८६ शिक्षकांच्या बदल्या

कोल्हापूर/प्रतिनिधी: महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील ५८ प्राथमिक शाळांतील १८६ शिक्षकांची बदलीची प्रक्रीया मंगळवारी राबविण्यात आली. महापालिकेच्या वि. स. खांडेकर विद्यालय या शाळेत हि बदली प्रक्रिया पार पडली. शिक्षकांच्या या बदल्या करताना सर्व निकषांचे पालन करुन […]

कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन पाच जिल्ह्यांतून व्यावसायिक भेट देणार – भरत ओसवाल

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२ : – कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य असे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन आयोजित केल्याची व त्याला पाच जिल्ह्यांतून सराफ व्यावसायिक भेट देतील, अशी माहिती केएनसी सर्व्हिसेसच्या क्रांती नागवेकर व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे […]

डिजिटल मीडियाच आज प्रामुख्याने प्रत्येक माणसापर्यंत..- जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये आज प्रामुख्याने सर्वप्रथम डिजिटल मीडिया प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला असल्याचं मत कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केले. आज डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रमुख बलकवडे […]

ईडी कार्यालयातील ८ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना अखेर अटक…!

मुंबई/प्रतिनिधी :  संजय राऊत यांची ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांची ईडी कार्यालयातील चौथ्या मजल्यावर चौकशी करण्यातआली. संजय राऊत यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात […]

९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात…!

मुंबई/प्रतिनिधी : तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरुन त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून त्यांना ईडी कार्यालयात नेलं जाणार आहे. तिथे […]

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज बोदगिरे यांची निवड..!

पुणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज जगन्नाथ बोदगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी याबाबचे अधिकृत पत्र दिले.All India Journalist association चे […]

फ्युचर फाउंडेशन अकॅडमीचा निरोप समारंभ उत्साहात साजरा….!

मिरज/प्रतिनिधी: मिरज येथील फ्युचर फाउंडेशन अकॅडमी येथे दि २१-०७-२०२२ रोजी बारावीचे विद्यार्थी व नीट ची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैभव गायकवाड, डॉक्टर नेहा भोसले, […]

भविष्यात डिजिटल मीडिया हा माध्यमांमध्ये सक्षम पर्याय म्हणून उदयास येईल : जिल्हाधिकारी राहुल रेखावार..!

कोल्हापूर/प्रतिनिधी: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची सदिच्छा भेट घेतली. संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य : प्रमोद मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष: सुहास पाटील,जिल्हासचिव: मदन अहिरे, महान्यूजचे रितेश पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख: वैभव प्रधान,नाज […]

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी प्रवर्गासाठी २२ जागा (यामधील महिलांसाठी ११ जागा) व सर्वसाधारण महिलांसाठी २९ जागांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात सोडत काढण्यात आली.

डॉ. दयानिधी यांनी स्वीकारला सांगली जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…!

 सांगली/प्रतिनिधी :सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. दया निधी यांनी स्वीकारला कार्यभार. दया निधी यांची काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.आजच त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. डॉ. अभिजीत चौधरी हे यापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.