हर घर तिंरगा अंतर्गत महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येणार : आयुक्त कादंबरी बलकवडे

कोल्हापूर: हर घर तिंरगा अंतर्गत महापालिकेच्या वतीने घेण्यात येणारे विविध उपक्रम खालील प्रमाणे आहेत. दि. ०८ ऑगस्ट २०२२ सर्व वॉर्ड ऑफिस शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.   दि. ९ ऑगस्ट २०२२ […]

 ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ सजावट स्पर्धेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. ०८ :  गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4Y SRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरुन आपल्या देखावा सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक […]

Weather Updates: जिल्ह्यात वाढला पावसाचा जोर….

कोल्हापूर : जिल्ह्यात सूरू आसलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.आज सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी ३४ फूट ४ इंचावर पोहचली आहे (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व […]

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे –पृथ्वीराज चव्हाण

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : केंद्र शासनाच्या कामगिरीवर टीका करताना. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांची वाताहात झाली आहे. तशी अवस्था भारतात निर्माण होत आहे. देशाची वाटचाल […]

जंगलात साप शोधणारे आता युवासेनेचा अध्यक्ष होणार : निलेश राणे.

रत्नागिरी: तेजस ठाकरे यांचा राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही. आतापर्यंत तेजस ठाकरे जंगलात पाल, सरडे शोधत फिरायचे. त्यांना जे काही मिळाले आहे ते केवळ ठाकरे या आडनावाच्या पुण्याईमुळे मिळाले आहे, अशी टीका भाजप नेते निलेश राणे […]

Weather Updates: राजाराम बंधारा हा दुसऱ्यांदा पाण्याखाली…!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसानंतर पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा […]

स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून रौप्यपदक केले नावावर… अविनाश साबळेने रचला इतिहास….!

MEDIA CONTROL ONLINE महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने आज इतिहास रचला. कारण राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला स्टीपलचेसमध्ये पदक जिंकवून देणारा अविनाश हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर अविनाशने राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला असून रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. अविनाशची […]

गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन…!

गडहिंग्लज ,दि.६: आमदार हसन मुश्रीफ यांनी फुटबॉलला किक मारत गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. रुद्राप्पा हत्ती, अप्पासाहेब कोले व शन्मुगम स्मृती चषक शालेय फुटबॉल स्पर्धेत एकूण २४ संघानी सहभाग घेतला आहे. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या […]

खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होणार कधी ? शहरातील सुतारवाडा नजदीक मुख्य रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर – शहरातील खड्ड्यात गेलेले रस्तेही तातडीने दुरुस्त होणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून “चलती का नाम गाडी’ असे धोरण महापालिकेने अवलंबले. मात्र, आता तरी खड्ड्यात गेलेले रस्ते […]

पोस्ट कार्यालयातर्फे हर घर तिरंगा उपक्रम…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : डाक विभागातर्फे जिल्ह्यातील सर्वच डाक कार्यालयांमार्फत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. हे वर्ष आझादी का अमृतमहोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे प्रत्येक […]