गांधीनगर बाजारपेठेत आजपासून जनता कर्फ्यू.. कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगरसह वळीवडे, चिंचवाड व गडमुडशिंगी परिसरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सोमवार १३ जुलै ते रविवार १९ जुलै अखेर गांधीनगर बाजारपेठेत जनता कर्फ्यूची अंमलबजावणी होणार आहे. गांधीनगरच्या उपसरपंच रितू उर्फ […]









