सांगली जिल्हा छायाचित्रकार संघ सांगली मार्फत आर्थिक टंचाईमुळे पूर्वीचे रेट ठेवण्यासंदर्भात लॅब चालकांना निवेदन
सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : छायाचित्रण ही कला आत्मसात करून त्यावर आपले कुटुंब चालवणाऱ्या छायाचित्रकारावर लॉकडाऊनमुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आली होती, पण सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने छायाचित्रण व्यवसाय परत सुरु झाला. परंतु लॅब चालकांनी […]








