कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पानपट्टी आणि दुकाने बंद

कोल्हापूर प्रतिनिधी (दि.२०) :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायातील एक भाग म्हणून व नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी पान, तंबाखू, व तत्सम पदार्थांच्या माध्यमातून दक्षता म्हणून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये , याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व […]