पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये,

कोल्हापूर दि. ४ पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचे आवाहन : […]

कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा आज प्रसिद्ध

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा आज प्रसिद्ध झाला. त्यामुळे कोल्हापुरातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग येणार आहे. ही यादी कोल्हापूरातील चार विभागीय कार्यालयात तसेच ऑनलाईन पाहता येणार आहे. कोमनपा […]

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातून दिल्यास आता होणार कारवाई….

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी, दि.१० : विविध खाद्यपदार्थ (उदा. बटाटे वडे, भजी, समोसे, कचोरी, भेळ, इडली, पोहे, कच्छी दाबेली, पॅटीस, मसाला टोस्ट तसेच जिलेबी वैगेरे) तयार करून विकणारे अन्न व्यावसायिक हे खाद्यपदार्थ ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पानांमधून […]

जिल्हा वार्षिक योजना: २०२२-२३ साठी ६४० कोटींच्या आराखड्याला मान्यता: पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनधी,दि.१०:  जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२२-२३ साठी ६४०.२० कोटींच्या आराखड्याला आज जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ५२१.९९ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना)११६.६० […]

शाळा ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु ठेवा इम्साचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी  : कोरोनाच्या सुरवातीपासून दोन वेळा केलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठै शैक्षणिक नुकसान झाले आहे. दोन वर्षे विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटाला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी […]

माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे निधन

कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती महेश रामचंद्र गायकवाड (वय ५०) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले साळोखेनगर प्रभागातून २००५ ते २०१० या कालावधीत ते नगरसेवक होते, मोरे-माने नगर व साळोखेनगर […]

कोल्हापुर पंचगंगा स्मशानभूमीत गैरसोय..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीत गैरसोय… कुठेही जगाव पण मराव तर कोल्हापुरात मराव असे कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा स्मशानभूमी ने नावलौकिक असलेल्या आज मात्र पंचगंगा स्मशानभूमीत गैर सोय असल्याचे पहायला मिळाले, एकीकडे महानगरपालिकेचे कर्मचारी […]

आझादी का अमृत महोत्सव महास्वच्छता मोहिमेत ३ टन कचरा..

कोल्हापूर प्रतिनिधी ता.२५ – आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत शहरातील प्रेक्षणीय स्थळे, वारसा स्थळे या ठिकाणी महास्वच्छता मोहिम राबवून ३ टन कचरा व प्लॅस्टीक उठाव करण्यात आला. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हि महास्वच्छता […]

महापालिकेच्यावतीने सद्भावना दिनानमित्त प्रतिज्ञा

कोल्हापूर प्रतिनिधी /20 :- महानगरपालिकेच्यावतीने शुक्रवारी सद्भावना दिनानिमित्त महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रतिज्ञा घेण्यात आली. यामध्ये मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि […]

धंद्यात तेजी मंदी ग्रुपतर्फे कोविड काळात गरजुंना जीवनाआवश्‍यक वस्‍तु कीट वाटप, तसेच पोलिसांना पाणी व फळे वाटप

गेली ९ वर्षां पासून वोटसप ग्रुप चालू आहे, अनेक अशी उदाहरणे देता येतील उदा, भुकंप , महापूर,आता करोना तसेच कोवीड सेंटर, सीपीआर, रस्त्यावर गरजू लोकांना, जेवण, नाष्टा रोज देतात, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर्स, मनपा कर्मचारी, […]