Sangli : जुलै ते सप्टेंबर कालावधीत ‘त्या’ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतीं आहे समावेश; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक 20 मे 2019 रोजीच्या पत्रान्वये जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये […]

Sangli : सांगली लोकसभा मतदारसंघात सरासरी 64 टक्के मतदान

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक 2019 साठी तिसऱ्या टप्प्यात 44 – सांगली लोकसभा मतदारसंघात आज अंदाजे सरासरी 64 टक्के मतदान झाले. मतांचा अंतिम ताळेबंद लागल्यावर यात वाढ अथवा घट होऊ शकते, अशी […]

Sangli: पन्नास हजारापेक्षा अधिक रक्कम बाळगल्यास त्याचे पुरावे सोबत ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी जिल्ह्यात मतदान होत आहे. या निवडणूकीच्या प्रचाराचा कालावधी दिनांक 21 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता समाप्त होत असून […]

Sangli: मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक मतदान दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी होणार आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, शांतता रहावी. तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता […]

Sangli : मध्यस्थीची चळवळ ही काळाची गरज – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय खानविलकर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – माजामध्ये झपाट्याने परिवर्तन होत आहे. न्यायालयाशी प्रत्येक घराचा संबंध वाढत आहे. त्यामुळे सामान्य पक्षकाराला जलद न्याय मिळण्याच्या दृष्टीने वाद मध्यस्थीने मिटणे आवश्यक असून मध्यस्थीची चळवळ ही काळाची गरज बनली […]

Sangli : मतदान केंद्रात मोबाईल फोनच्या वापरास प्रतिबंध – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, 44 सांगली […]

Sangli: आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी 19 एप्रिलला आठ गुन्हे दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी दि. 19 एप्रिल रोजी आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाळवा तालुक्यातील शिरटे येथे मोटरसायकल दुचाकीवरून 4 लिटर्सपेक्षा […]

Sangali : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हा प्रशासनातर्फे विनम्र अभिवादन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी एस. टी. […]

Sangali : जिल्ह्यात सरासरी 3.2 मि.मी. अवकाळी पावसाची नोंद

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल सरासरी 3.2 मि.मी. इतका अवकाळी पाऊस झाला आहे. पडलेल्या पावसाची तालुकानिहाय सरासरी आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0, जत 0, खानापूर-विटा 1.8, वाळवा-इस्लामपूर 4.2, तासगाव 1.7, शिराळा […]

Sangali : मतदार जनजागृतीसाठी 19 तारखेला ‘रन फॉर व्होट’; आजपासून नावनोंदणी सुरु

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) -लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी 19 एप्रिल 2019 रोजी सकाळी 6.30 रन फॉर व्होटचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या युवक-युवती व नागरिक यांना सहभागी […]