पेप्सिको इंडिया तर्फे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हायजिन किट्स

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : सध्याच्या आव्हानात्मक काळात देखील देशभरातील शेतकऱ्यांनी आपले काम निरंतर चालू ठेवले आहे. त्यांनी चालू ठेवलेल्या अथक परिश्रमामुळे देशभरातील लाखो लोकांना अन्न पुरवठा चालू राहिला. कोविड १९ महामारी विरोधात आपल्या प्रयत्नाचा एक […]