एकमतातून नेतृत्वाला संमती; शिवाजी विद्यापीठ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दीपक काशीद, उपाध्यक्षपदी राकेश डोंगरे

कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूरातील सहकार चळवळीच्या परंपरेला साजेशी अशी आणखी एक निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या नेतृत्वाची सूत्रे नव्या पदाधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आली आहेत. संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक […]

शिवाजी विद्यापीठासाठी प्रलंबित ५० कोटी निधीची मागणी
खासदार महाडिकांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा केला

Media control news network  कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापुरमधील शिवाजी विद्यापीठाच्या विकासकामांसाठी मंजूर असलेल्या प्रलंबित निधीबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आणि तातडीने निधी मिळावा अशी मागणी केली. विद्यापीठाला केंद्र सरकारच्या विद्यापीठ […]

सहकार क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणाला चालना
कोल्हापुरात ३ एप्रिलला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व कार्यशाळा

कोल्हापूर — सहकार चळवळ ही महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा मानली जाते. या चळवळीत महिलांचा वाढता सहभाग आणि त्यांचे सक्षमीकरण याला अधिक बळ देण्यासाठी राज्यस्तरावर एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य […]

कोल्हापूर जिल्हा परिषद : अध्यक्ष-उपाध्यक्ष यांची सत्ता शिजली; फार्मुला ठरला, सत्ता साम्राज्य बांधणीवर सज्ज!

  कोल्हापूर जिल्हा परिषदेवर गेले १५-२० दिवस गोंधळ निर्माण करणारा राजकीय धुरळा अखेर शांत झाला आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी रविवारी विमानतळावर बैठक घेऊन अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे तर उपाध्यक्षपद भाजपकडे देण्याचा अंतिम निर्णय […]

महिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृह
कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नातून खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्कमध्ये महिला स्वच्छतागृह उभारणीचा शुभारंभ

कोल्हापुर : कोल्हापुरात येणार्‍या महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे. महिलांसाठी आता वातानुकूलित तसेच सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध होणार आहे. शहरातील खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्क इथं महिला स्वच्छतागृह उभारणीला […]

पार्लमेंट पिकनिक स्पॉट विषयात राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने तीव्र निषेध

12 मार्च 2026 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट सुरू असताना देशाच्या अशा महत्वपूर्ण ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व काँग्रेसचे खासदार व अन्य पक्षातील काही खासदारांनी संसदेतील मकर प्रवेशद्वारा जवळ चहा बिस्किट सोबत चाय […]

कंदमुळांमध्ये शरीराला आवश्यक औषधी गुणधर्म : डॉ. बी. धीरज कुमार
२५० हून अधिक कंदमुळे होणार प्रदर्शित

कोल्हापूर: मी बॉटनीचा विद्यार्थी आहे. तरीही कंदमुळांची इतकी माहिती मला नव्हती. दैनंदिन जीवनामध्ये कंदमुळांचा वापर केला पाहिजे. कारण बॉटनीचे शिक्षण घेताना शरीराला स्टार्च आणि फायबरची आवश्यकता असते. हे शिकलो होतो.ही गुणकारी पोषक द्रव्ये कंदमुळामध्ये असतात. […]

भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची नवी दिल्लीत भेट

भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची भेट घेतली. पक्ष संघटन, युवकांचे प्रश्‍न, संघटनात्मक रचना याबद्दल कृष्णराज यांनी या […]

येत्या १४ व १५ मार्च रोजी कंदमुळांचे भव्य प्रदर्शन
२५० हून अधिक कंदमुळे होणार प्रदर्शित

कोल्हापूर/ प्रतिनिधी: निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत.अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीयांच्याकडे आहे. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना […]

गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी
गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

संकेश्‍वर ते आंबोली हा नवा कॉंक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जात असल्याने, वाहतूक कोंडीसह अपघात वाढत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरात बाहय मार्ग म्हणजेच बायपास रोड तयार करावेत, […]