कोरोनाच्या भीतीने बंदीचे आदेश असले तरीही हज यात्रा कमिटीने घेतला निर्णय

सध्या कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्रात बंदीचे आदेश काढले असले तरीही हज यात्रा त्याच वेळेला होईल,सगळे लोक हजला जातील, यंदाच्या यात्रेची तयारी करण्यात येत असून कोरोना व्हायरस संदर्भात मुस्लिम बांधवांनी कोणताही गैरसमज न करता हज यात्रेसाठी […]