न्यु गणेश तरुण मंडळ व हुजूर गल्ली गणेश सेवा मंडळ यांच्या तर्फे वडापाव, महाप्रसादाचे वाटप….
कोल्हापूर:- ०८/०९/२०२२ रोजी न्यू गणेश तरुण मंडळातर्फे गणेशोत्सव निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तरी दोन हजार पेक्षा जास्त भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला, प्रतिवर्षा प्रमाणे हुजूर गल्ली गणेश सेवा मंडळ यांनी दहा हजार वडापाव […]









